हल्ली लग्नाच्या वाढदिवसा दिवशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधण्याची नवी पद्धत आली असल्याचं म्हणायला हरकत नाही. आता सोनाली कुलकर्णीनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. ‘राधा प्रेम...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये वेळ घालवत आहे. आयपीएलचा थकवा दूर करण्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा थेट मालदीवमध्ये गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई...
मुंबई: उद्या दुपारी 1 वा. शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामध्ये माझ्यासह कोल्हापूरचे संजय पवार हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव...
राज्यसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजे यांचं अद्याप निर्णय स्पष्ट झाला नसल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही महत्त्वाचे असतात’ अशा शब्दांत...
अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिवाय तिच्या कामाच्या अपडेट देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या...
आम्ही शिवसेनेच्या कोट्यातील राज्यसभेची एक जागा संभाजीराजे छत्रपती यांना देऊ केली. संभाजीराजे आणि छत्रपती घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेने हे केले. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते, असा सवाल शिवसेना...
अभिनेता पुष्कर जोग यांची आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालविल्या जाणाऱ्या ११...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल सिब्बल यांनी...
केदारनाथ : उत्तराखंडमधील या वर्षीची चारधाम यात्रा सुरू होऊन साधारणतः तीन आठवडयांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र केदारनाथ परिसरात झालेली बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसानंतर यात्रा थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला...
झाडीपट्टी नाटकाची धमाल दाखवणाऱ्या झॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त ‘झॉलीवूड’ हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत असून, पहिल्यांदाच झाडीपट्टी नाटकाचं...









