TOD Marathi

May 2021

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय!; रुग्णांच्या संख्येत घट होऊन वाढला ‘रिकव्हरी रेट’

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 मे 2021 – देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येत वाढ झाली होती. यात अनेकांचा मृत्यू देखील झाला. आता देशातील कोरोना रुग्णांच्या...

Read More

डॉक्टरांवरील हल्ले रोखायला हवेत!; ‘त्यांच्या’ संरक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, मुंबई उच्च न्यायालय

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 मे 2021 – उपचारादरम्यान रुग्णांचे काही कमी जास्त झाल्यास नातेवाईकांकडून डॉक्टर, कर्मचाऱ्यावर अनेकदा हल्ले होतात. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केलीय. आपल्याला...

Read More

कोरोनामुळे CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होणार?; परिस्थिती सुधारण्यास लागणार वेळ

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 मे 2021 – कोरोनामुळे देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलंय. देशातील महत्त्वाच्या अशा परीक्षा रद्द केल्या आहेत तर काही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या...

Read More

भारत डिसेंबरपर्यंत ‘अशा पद्धतीने’ लसीकरण पूर्ण करणार; कोविड टास्क फोर्सचा ‘असा आहे’ रोडमॅप

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 मे 2021 – देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. लसीकरणाअभावीमुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. देशात निर्माण झालेल्या लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर एक चांगले वृत्त समोर...

Read More

दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका; निवृत्त प्राध्यापकांची हायकोर्टात याचिका दाखल

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 मे 2021 – कोरोनामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या या निर्णयाला आव्हान देत पुण्यातील...

Read More

आसाममध्ये जंगलात वीज पडून 18 हत्तींचा मृत्यू!; वनमंत्री परिमल सुक्लाबैद्या घटनास्थळाचा दौरा करणार

टिओडी मराठी, गुवाहाटी, दि. 14 मे 2021 – आसामच्या नगाव जिल्ह्यातील जंगलामध्ये वीज कोसळून 18 हत्तींचा मृत्यू झाझाल्याचे समोर आले आहे. याबाबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वन...

Read More

कोरोनामुक्तीसाठी प्रभावी ठरू शकते एसडब्ल्यू थेरपी;! बार्शीच्या संशोधकाने शोधली नवीन थेरपी

टिओडी मराठी, बार्शी, दि. 13 मे 2021 – सध्या कोरोना हा आजार कसा बरा करायचा याची एक ठोस पद्धत नाही. मात्र, एसडब्ल्यू थेरपीचा वापर केल्याने रुग्णाचे प्राण वाचवता येईल....

Read More

पोलिस निरीक्षकाने मास्क न वापरणाऱ्या ठाणे अंमलदारावर केली दंडात्मक कारवाई ; केला पाचशे रुपयांचा दंड वसूल

टीओडी मराठी, चंदगड, दि. 13 मे 2021 – कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड इथल्या पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी आपल्याच ठाण्यातील एका अंमलदारावर मास्क न वापरल्याचा कारणावरून कारवाई केलीय. नगरपंचायतीच्या...

Read More

नरेंद्र मोदी हे ‘देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता’ -पृथ्वीराज चव्हाण

टिओडी मराठी, सातारा, दि. 13 मे 2021 – सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनामुळे हाहाकार माजला असून कोरोना बाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णतः अपयशी ठरले आहेत, अशी टीका...

Read More

आदर्शमैत्री फाऊंडेशनच्या वतीने फ्रंटलाईन वर्कर यांना फेसशिल्ड व सॅनिटायजरचे वाटप

टीओडी मराठी, लातूर, दि. 13 मे 2021 – लातूर येथील आदर्शमैत्री फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर यांना फेसशिल्ड आणि सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. आदर्शमैत्री फाऊंडेशनचे...

Read More