मुंबई : आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जायचं आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील या निर्णयाला संमती दिली आहे. आता यापुढे राज्यात ऑफलाईन परीक्षाच होणार आहेत, अशी माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली...
मुंबई : मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी राज्यामध्ये टॅंकरची संख्या कमी आहे, सर्व गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील एकही गाव पाण्याविना राहणार नाही,...
मुंबई : पुस्तके वाचण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात जाण्याची गरज नसेल. आता मोबाईल, लॅपटॉप, बुक रीडर वरून ऑनलाईन कोणतंही पुस्तक केव्हाही कुठेही त्यांना वाचता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र...
मुंबई: राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडला. आमच्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्व चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तबही झाले होते, त्या संदर्भात एक ड्राफ्ट तयार...
गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ज्या चित्रपटाला आपला ‘पाठिंबा’ दर्शविला, त्या ‘वाय’ (Y) या मराठी चित्रपटाचे पोस्टर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या...
शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने सकाळी छापा टाकला. त्यानंतर त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते...
‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलं होतं. त्यामुळे नव्या वादाला...
आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या...
अनिल परब यांच्यासह मुंबईतील शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीचा छापा. शिवसेना अनिल परब यांच्यासह मुंबईतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्या घरीदेखील ईडीने छापा मारला आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानावर...
संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने दिलेला उमेदवारीचा प्रस्ताव स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर संभाजीराजे यांनी गुरूवारी...