TOD Marathi

महाराष्ट्र
Raj Thackrey - TOD Marathi

मनसे पुन्हा आक्रमक; राज्यपालांकडे मागितली प्रभाग रचनेविरोधात दाद!

नाशिक: प्रभाग रचनेविरोधात जनतेने कोर्टाची पायरी चढावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मात्र, नागरिकांंनी केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आक्रमक झाली असून, त्यांनी या फेररचनेविरोधात थेट राज्यपालांकडे...

Read More
Sanjay Raut - TOD Marathi

कॉंग्रेस पक्ष हेडलेस झालाय आणि भाजप याचा फायदा घेतंय; संजय राऊत यांचं वक्तव्य

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्ष हेडलेस झाला आहे. त्याचा भाजप फायदा घेत आहे. त्यामुळे काँग्रेसने अध्यक्षपदाचा विषय मार्गी लावावा, असा...

Read More
kirit somaiya- vishwas nagre patil- TOD Marathi

विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया; किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना सोमय्या दिसून येत असून अनेक मंत्री...

Read More
Sanjay Raut - TOD Marathi

आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाहीत; गोव्यात पक्षांतर करणाऱ्यांना संजय राऊतांचा टोला!  

पणजी: शिवसेना खासदार संजय राऊत हे गोव्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी सतत पक्ष बदलत राहणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. आम्ही निर्लज्ज लोकांना पक्षात घेत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी...

Read More
Amit Thackrey - TOD Marathi

तुम्हाला जे २५ वर्षात जमलं नाही ते आम्ही ५ वर्षात करून दाखवलं; अमित ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाणा!

डोंबिवली: नाशिकमध्ये एकही खड्डा नाही. हे रॉकेट सायन्स नाही. पाच वर्षात आम्ही चांगले रस्ते बांधून दाखवले. तुम्ही २५ वर्षात चांगले रस्ते देऊ शकत नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी...

Read More
Devendra Fadnavis - TOD Marathi

ठाकरे सरकारच्या घोषणा म्हणजे पोकळ आश्वासने; देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका

मुंबई: ठाकरे सरकारच्या सगळ्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. पंचनाम्याआधी मदत करा. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उद्यापासून (ता.२) भाजप...

Read More
uddhav thackrey - TOD Marathi

आरेतील एकाही झाडाला हात न लावता मेट्रोचे काम पूर्ण करा; मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश!

मुंबई: आरेतील राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Read More
Parambir singh - TOD Marathi

परमबीर सिंग देश सोडून फरार; एनआयएने व्यक्त केला संशय!

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग यांचा...

Read More
De Dhakka 2 - TOD Marathi

हास्य विनोदाचा धक्का देण्यासाठी येतोय दे धक्काचा दूसरा भाग; प्रदर्शनाची तारीख जाहीर!

मुंबई: दे धक्का या मराठी विनोदी चित्रपटाने १३ वर्षांपूर्वी रसिकांना चांगलंच हसवलं होतं. आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी की या चित्रपटाचा दूसरा भाग सुद्धा प्रदर्शित होणार असल्याची...

Read More
Uddhav Thackarey - TOD Marathi

आम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा!

औरंगाबाद: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे म्हणत ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिली आहे त्याच सोबत सर्वतोपरी मदत त्यांना...

Read More