Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
भारत Archives - Page 25 of 65 - TOD Marathi

TOD Marathi

भारत

नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर… दृष्ट लागू नये अश्या मराठमोठा अंदाजात दिसली सचिनची लेक

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोंची चर्चाही कायम होत असते. साराचे मराठमोळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरले आहेत. निळ्या रंगाची...

Read More

ज्ञानव्यापी मशीद प्रकरण; वाराणसी कोर्टात उद्या निकाल

वाराणसी : ज्ञानवापी मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा कोर्टात आज सुनावणी पू्र्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला असून मंगळवारी निकाल सुनावणार आहे. उद्या दुपारी...

Read More

‘अग्गबाई सूनबाई’मधली लाडकी सून आता पार्वतीबाईंच्या भूमिकेत, ‘योग योगेश्वर..’चा प्रोमो Viral

अगदी रामायण, महाभारत या मालिकांपासून पौराणिक मालिका प्रचंड चालतात, हा दूरचित्रवाणीचा इतिहास आहे. अलिकडे जय जय स्वामी समर्थ असेल किंवा बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिका हिट होत्याच. आता एक...

Read More

सलिल पारेखांवरील विश्वास कायम, इन्फोसिसची घोषणा

मुंबई : इन्फोसिस बोर्डानं रविवारी सलील पारेख यांची ५ वर्षांच्या कालावधीसाठी मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. पारेख यांचा नवीन कार्यकाळ १ जुलै २०२२ ते...

Read More

राजधानी दिल्लीत मुसळधार…

दिल्ली: राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि म्हणून हवामानात बदल झाला आहे. मान्सूनच्या अरबी समुद्रातील प्रवेशानंतर पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात दमदार हजेरी लावल्यानंतर आता...

Read More

पुण्याची असूनही टोमणे मारत नाही…happy birthday तेजस्विनी पंडित

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रानबाजार  ही मराठी वेबसिरीज चांगलीच धुमाकूळ घालत आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित बोल्ड भूमिकेत दिसत आहेत.या सिरीजच्या ट्रेलरपासून  अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नेटकऱ्यांनी जबरदस्त...

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार, संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जूनला देहूत येणार आहेत.त्यांच्या हस्ते जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Read More

संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला

मुंबई: जून महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर अनेक राजकीय...

Read More

घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला, दिपाली सय्यद यांची टीका

मुंबई :  अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या पुण्यातील सभेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेचा शेवट करताना आपण मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन थांबवलेलं...

Read More

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तीन मागण्या

पुणे: काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय? आहेच ते संभाजीनगर,” असं म्हटलं होतं. यावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव...

Read More