शहरं

राज्यपाल नियुक्त ‘त्या’ 12 आमदारांची नियुक्ती कधी?; माहिती अधिकारात ‘ती’ यादी राजभवनाकडे नसल्याचे उघड

टिओडी मराठी, दि. 23 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या शिफारशीबाबत कधी निर्णय घेणार? अशी विचारणा न्यायालयाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली आहे....

Read More

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यात एका हॉटेलवर 1 लाखांचा दंड!

टिओडी मराठी, पुणे, दि. 23 मे 2021 – कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील भवानी पेठेतील मिलन व्हेज हॉटेलवर पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून एक लाखांचा दंड वसूल...

Read More

कोल्हापुरात भूकंप, 3.3 तीव्रतेचा भूकंप; कोणतीही वित्तीय किंवा जीवित हानी नाही

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 23 मे 2021 – महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 9:16 वाजता आलेल्या भूकंपाच्या रिक्टर स्केलची तीव्रता 3.3 इतकी होती. नॅशनल सेंटर...

Read More

पुण्यात 70 केंद्रांवर लसीकरण सुरु; मिळाले कोव्हिशील्ड लसचे 13 हजार डोस

टिओडी मराठी, पुणे, दि. 23 मे 2021 -पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु झालं असून सरकारकडून महापालिकेला कोव्हिशील्ड लसचे 13 हजार डोस उपलब्ध झाले आहेत....

Read More

महाराष्ट्रात 31 मे नंतर लॉकडाऊन संपणार?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 मे 2021 – मागील दीड महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच कालांतराने राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेकांचे...

Read More

किसान युवा क्रांती संघटनेमुळे ‘खत दरवाढ’ मागे; चालविला ‘खत दरवाढीचा जाहीर निषेध’चा हॅशटॅग

टिओडी मराठी, दि. 23 मे 2021 – किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सर्वात प्रथम केंद्र शासनाने केलेल्या खत दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. त्यामुळे ‘खत दरवाढ’ मागे घेतली....

Read More

‘स्मार्ट व्हीलेज स्पर्धेत ‘गंगापूर’ तालुक्यात ‘एक नंबर’; मिळाले लाखाचे बक्षीस, आता जिल्ह्याच्या स्पर्धेत उतरणार

टिओडी मराठी, लातूर, दि. 22 मे 2021 – सन 2019-20 मध्ये झालेल्या ‘स्मार्ट व्हीलेज’ तपासणीमध्ये लातूर तालुक्यात ‘गंगापूर’ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गंगापूरच्या इतिहासात ‘स्मार्ट व्हीलेज ‘मध्ये पहिल्यांदा बक्षीस...

Read More

रामदेव बाबाच्या ‘यामुळे’ वाढल्या अडचणी!; IMA ने गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

टिओडी मराठी, दि. 22 मे 2021 – रामदेव बाबा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात आयएमए (IMA) ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएने रामदेव बाब यांच्यावर...

Read More

DRDO ने 2-DG औषधानंतर बनवलं ‘हे’ किट; आता कळणार शरीरातील करोनाविरोधी अँटीबॉडीजचे प्रमाण

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 मे 2021 – याअगोदर करोनावर प्रभावी ठरेल असं 2-डीजी (2-DG) हे औषध बनवणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ने आता किट...

Read More

दुकाने 31 मे नंतर खुली करण्यास परवानगी द्यावी; व्यापारी महासंघाची मागणी

टिओडी मराठी, पुणे, दि. 22 मे 2021 – ऐन सणाच्या काळात दुकाने बंद असल्याने शहरातील व्यापारी वर्ग संकटात सापडला आहे. मागील दीड महिने शहरातील व्यापारी पेठ बंद आहेत. आता...

Read More