TOD Marathi

भारत

Uttarakhand मधील कुंभमेळा Covid Test Scam च्या चौकशीसाठी नेमली SIT

टिओडी मराठी, डेहराडून, दि. 19 जून 2021 – उत्तराखंड राज्यातील भाजप सरकारच्या काळात झालेल्या कोविड चाचणीच्या घोटाळ्याच्या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय त्या राज्याच्या सरकारने घेतलाय. या...

Read More

भारतात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा 74 दिवसांतील नीचांकी आकडा; रुग्णसंख्येत होतेय घट

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 19 जून 2021 – भारतातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या आता आणखी आटोक्‍यात येत आहे. मागील 24 तासात देशात 60 हजार 753 नवीन करोना रुग्ण आढळून आलेत....

Read More

कर्नाटकमध्ये BJP चा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! ; 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, CM हटविण्याची मागणी

टिओडी मराठी, बेंगळुरू, दि. 19 जून 2021 – कर्नाटकमध्ये भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून पक्षातील नेत्यांनी 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री हटविण्याची मागणी...

Read More

Zydus Cadilla ठरणार जगातील पहिली DNA आधारित लस?; आपात्कालीन वापरासाठी हवी DCGI ची परवानगी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 19 जून 2021 – भारतातील औषध कंपनी असलेल्या झायडस कॅडिला कंपनीकडून त्यांच्या ZyCoV-D या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी हवी आहे, त्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल...

Read More

खासदारकी वाचवण्यासाठी Navneet Rana यांची SC मध्ये धाव ; Shivsena नेते आनंदराव अडसूळ यांनी घेतला होता आक्षेप

टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 जून 2021 – खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलंय....

Read More

‘बाबा का ढाबा’वाल्या Kanta Prasad यांचा आत्महत्येचा प्रयत्न ; रुग्णालयात दाखल, Gaurav Vasan ने घेतली भेट

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जून 2021 – ऐन कोरोना काळात चर्चेत आलेल्या ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं...

Read More

खाद्यतेल आणखी स्वस्त होणार ; सरकारने आयात शुल्क केले कमी, गृहिणींना दिलासा मिळणार

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जून 2021 – पेट्रोल- डिझेलप्रमाणे खाद्यतेलाचे दर देखील गगनाला भिडले होते. त्यामुळे गृहिणींच बजेट कोलमडलं होतं. आता सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कामध्ये मोठी...

Read More

आसामच्या जंगलामध्ये दिसलं दुर्मिळ White हरीण, सोशल मीडियावर फोटो Viral

टिओडी मराठी, दि. 18 जून 2021 – आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ पांढरं हरीण आढळलं आहे. हे हरीण एका कॅमेरात कैद झालं आहे. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर...

Read More

रामदेव बाबा यांच्याविरोधात Chhattisgarh मध्येही FIR दाखल ; सरकार ‘त्यांच्यावर’ कारवाई का करत नाही?

टिओडी मराठी, रायपूर, दि. 18 जून 2021 – योगगुरू रामदेव बाबा यांच्या विरोधात आता छत्तीसगढ पोलिसांनी ॲलोपथीविषयी खोटी माहिती पसरवत आहेत, या आरोपावरून गुन्हा दाखल केलाय. त्यासंदर्भात इंडियन मेडिकल...

Read More

CBSE बारावीचा Result 31 जुलैपर्यंत जाहीर होणार; मूल्यमापनाचा Formula सुप्रीम कोर्टात सादर

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 17 जून 2021 – कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा नुकत्याच रद्द केल्या आहेत. आता सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सुप्रीम कोर्टासमोर सादर केलाय. सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची...

Read More