केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान (Mumbai Tour) त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली असल्याचे आढळून आले आहे. एका खासदाराचा स्वीय सचिव (PA)असल्याचे सांगत एक व्यक्ती...
अमरावती: अमरावतीतून गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झाल आहे. (Amravati) नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या कारवाईत तब्बल ४३५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश मधून अमरावतीत गांजाची मोठी...
नागपूर : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणातील (Bhandara Gang Rape Case) मुख्य आरोपीचं स्केच तयार करण्यात आलं आहे. स्केचमधील चेहरा कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी...
जळगाव शहरात हरिविठ्ठल नगर येथे तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री घडला आहे. तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन जखमी केली होते. नंतर...
पुणे : आई आजारी असल्याचं कारण सांगत एका तरुणाने चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मुकेश राठोड असे फसवणूक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या हा...
तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये 2 कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली. (Sangli Suicide Case)...
पुणे : मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल...
सिद्धू मुसेवाला(Siddhu Moose Wala) खून प्रकरणात पंजाब (Punjab) पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राहणाऱ्या संतोष जाधववर (Santosh Jadhav) संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी या हत्येशी संबंधित...
गांधीनगर : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून अंमली पदार्थ जप्त करण्यात एटीएसला यश आलं आहे. जिल्ह्यातील किनारी भागात खाडीतून जप्त केलेल्या बॅगमध्ये तब्बल 250 कोटी रुपयांचं हेरॉइन सापडलं आहे. विशेष म्हणजे...
मुंबई : साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात...









