शहरं

BJP ला धक्का ; कर्नाटकचे CM येडियुरप्पा राजीनामा देणार ; दिल्लीतील बैठकीनंतर घेतला निर्णय

टिओडी मराठी, बंगळुरू, दि. 26 जुलै 2021 – कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पदाचा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत, अशी माहिती...

Read More

IPL 2021: UAE मध्ये 19 सप्टेंबरपासून IPL सुरु होणार ; पहिला सामना मुंबई VS चेन्नई यांच्यात, असं आहे IPL चं Timetable

टिओडी मराठी, मुंबई, दि. 26 जुलै 2021 – इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील दुसरा टप्पा 19 सप्टेंबर 2021 पासून युएई येथे होणार आहे. आयपीएलमधील 5 वेळा विजेता संघ...

Read More

आता कुठे घरातून Discharge मिळाल्यावर ते फिरत आहेत – केंद्रीय मंत्री Narayan Rane यांची CM यांच्यावर टीका

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जुलै 2021 – कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. यात अधिक प्रमाणात जीवितहानी झाली आहे. काही भागात दरड कोसळून 50 पेक्षा...

Read More

केवळ लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही – CM ; नागरिकांना मदतीचे आश्वासन, नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जुलै 2021 – चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी पुरामुळे ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले आहे, त्यांना...

Read More

कोकणामध्ये कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी 3700 कोटींचे पॅकेज – Vijay Vadettiwar, खेडमधील पूरपरिस्थितीची केली पाहणी

टिओडी मराठी, दि. 25 जुलै 2021 – कोकणामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार आहे. यासाठी 3700 कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समितीच्या बैठकीत...

Read More

जोपर्यंत ओबीसीचे प्रश्न सुटणार नाहीत, तोपर्यंत ही मशाल विझणार नाही ; लातूर येथे OBC VJNT Reservation बचाव जागर मेळावा संपन्न

टिओडी मराठी, लातूर, दि. 25 जुलै 2021 – ओबीसीच्या अनेक जाती असल्या तरी आपली माती आणि नाती एक आहे. या जागर मेळाव्यातून ओबीसीची नवी मशाल महाराष्ट्र राज्यात पेटली आहे....

Read More

दरडी हटवल्या : प्रवासातील अडथळा दूर, आजपासून Mumbai – Pune रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत

टिओडी मराठी, पुणे, दि. 25 जुलै 2021 – मुसळधार पावसामुळे कसारा घाटामध्ये बुधवारी (21 जुलै) रात्री दरड कोसळल्याची घटना घडली होती. यानंतर मुंबई-पुणे, मुंबई – नाशिक रेल्वे वाहतूक ठप्प...

Read More

अभिनंदन : India ने पटकाविले सुवर्णपदक ; कुस्तीपटू Priya Malik चे World Cadet Championship मध्ये यश

टिओडी मराठी,  दि. 25 जुलै 2021 – एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा पडत आहे. तर, दुसरीकडे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड...

Read More

Narendra Modi यांनी Pegasus चा वापर देशाविरोधात केला ; Rahul Gandhi, ‘याप्रकरणी’ मोदी यांची व्हावी न्यायालयीन चौकशी

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 24 जुलै 2021 – सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये पेगॅससचा प्रयोग केला आहे. राफेल लढाऊ विमान खरेदीची चौकशी थांबवण्यासाठी पेगाससचा प्रयोग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Read More

TOKYO 2020 : Mirabai Chanu यांनी मिळवलेलं यश अन्य खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल – Deputy CM अजित पवार

टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जुलै 2021 – जपान येथे सुरु असलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मिळवलेलं यश भारतीय...

Read More