शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीतील सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः...
बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यानंतर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस विभागाला पत्र...
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) हे आता वेगळा गट करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या गटाने “शिवसेना- बाळासाहेब ठाकरे”...
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडाच्या पाचव्या दिवशी आता महत्वाच्या आणि निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Ekanath Shinde) राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु असताना भाजपच्या नेत्यांकडूनही त्यावर काही प्रतिक्रिया...
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आव्हान आता मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं असून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपण ज्यांना मोठं केलं, त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत...
मविआ सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फड़कवला. त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली असून या पार्श्वभूमीवर आता भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं...
मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही. वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. मला आरोप प्रत्यारोपांचा खरं तर वीट आलाय पण हीच वीट आता डोक्यात हाणणार...
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. (Sanjay Raut met Sharad Pawar) या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत...
महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व गोंधळ सध्या सुरू आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्यासह आमदारांचा मोठा गट सध्या गुवाहाटीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप या गटाला बळ देतय...
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष मोठा होतो आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता उघडउघड ठाकरे सरकारविरोधात भूमिकाही घेतली आहे. यावर महाविकास आघाडीचे...