मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि त्या अनुषंगाने उलगडलेलं वसुली प्रकरणावरुन चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते संजय निरुपम...
मुंबई: समीर वानखेडे प्रकरणावरून राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. आता त्यांनी थेट विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले...
मुंबई: समीर वानखेडे आंबेडकरांचा अनुयायी आहे. तो उच्चशिक्षित, चांगला अधिकारी, त्याला बदनाम करण्याचं काम सुरु आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी...
सिंधदुर्ग: भाजपला सत्तेची घाई झाली असल्याने ते शक्य त्या मार्गाने दबाव ताकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे राष्ट्रवादी...
औरंगाबाद: रस्त्याचे काम करत असताना जमिनी खाली असलेल्या विद्युत वाहिन्यांना कुठलेही नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागत असते. अनेक वेळा रस्त्याचे काम करत असताना या वाहिन्यांचा अडथळा निर्माण...
मुंबई: शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. शुक्रवारी मार्केट बंद होताना प्रमुख इक्विटी निर्देशांक घसरल्याचं दिसून आलं. गुरुवारी शेअर मार्केटमध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली होती....
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडी गेल्या अनेक दिवसांपासून नोटीस बजावत आहेत. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख यांनी या विरोधात...
सोलापूर: एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्यानं आंदोलन अजून तापू लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता भाजप देखील मैदानात उतरली आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून...
मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. इतरांना पकडणारे आता स्वत: बचावासाठी प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच...
अहमदनगर: जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातर्फे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने...