TOD Marathi

महाराष्ट्र

आमदार रोहित पवारांचा अयोध्या दौरा, अचूक टायमिंग साधल्याची चर्चा.

सध्या राज्यातल्या अनेक नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे देखील अयोध्या दौर्‍यावर जाणार असल्याची...

Read More

“तोपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये 27 टक्के तिकिटं ही ओबीसी उमेदवारांनाच देणार…”

मुंबई :  ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढ़वला आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये ते बोलत होते....

Read More

नवाब मलिकांची कोठडी वाढली; कोर्टात आरोपपत्र दाखल

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या मंत्री नवाब मलिक यांची चौकशी सुरु आहे. आता न्यायालयानं मलिक यांच्या कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री नवाब...

Read More

अन् शंभर सेकंदांसाठी स्तब्ध झालं कोल्हापूर…

कोल्हापूर: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. आज छत्रपती शाहू महाराजांची 100 वी पुण्यतिथी आहे. आणि याच निमित्ताने कोल्हापूरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज...

Read More

“तृतीयपंथी व्यक्ती पण मुख्यमंत्री होऊ शकते”, अजित पवारांचं दानवेंना प्रत्युत्तर

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. राज्यात कुठल्या विशिष्ट जातीच्या व्यक्तीनेच मुख्यमंत्री...

Read More

मोठी बातमी! तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट रुग्णालयात दाखल

मुंबई :  तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या. डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी देखील केलेली आहे. लिलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी...

Read More

संजय राऊतांचा आज पुणे दौरा; मनसैनिकांना शिवबंधन बांधणार…

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्यात सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबई येथे गुढीपाडवा मेळाव्यात भोंग्यावर घेतलेली भूमिका पुढे ठाणे येथे झालेल्या उत्तरसभेत आणि औरंगाबादेतही कायम...

Read More

ठरलं तर! राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर अनेक दिवस राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या...

Read More

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक; ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी...

Read More

“मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य…”

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारायचे सोडत नाहीत आणि माझी पत्नी अमृता नको त्या गोष्टींवर बोलणं सोडत नाही,...

Read More