Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या'वेदांत'ची पुढची गुंतवणुक कुठल्या क्षेत्रात?

TOD Marathi

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor Project) प्रकल्पाच्या मुद्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपामुळे (BJP) हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून केला जात आहे तर शिंदे-फडणवीस सरकारकडून (Maharashtra State Government) मात्र महाविकास आघाडीच हा प्रकल्प जाण्यासाठी कारणीभूत आहे, असं सांगितलं जात आहे. फॉक्सकॉन या कंपनीसोबत वेदांत कंपनीचा करार आहे. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी वेदांत समुहाचे प्रमुख अनिल अगरवाल यांचे आभार व्यक्त करणारं एक ट्वीट देखील केलं आहे.

मात्र, अनिल अगरवाल यांची ही वेदांत कंपनी आहे काय? या प्रकल्पामधून नेमकं काय उभारलं गेलं असतं, याबाबत स्वतः वेदांतचे अनिल अगरवाल (Anil Agarwal of  Vedant Group) यांनीच माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी या कंपनीचा प्रवास आणि प्रकल्पाबद्दल माहिती दिली होती.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुळचे बिहारचे असलेले अनिल अगरवाल 19 वर्षाचे असताना 1975 मध्ये मुंबईला आलो. पुढे खूप संघर्ष केला. त्यांना इंग्रजी येत नव्हती. मात्र बोलता-बोलता हळूहळू ते शिकले. पुढे अमेरिकेला गेले आणि तिथे काही वर्ष राहिले. नंतर ते लंडनला गेले आणि नंतर त्यांचा प्रवास आणि कामाचा व्याप पुढे वाढतच राहिला.

केन इंडीआयचे वेदांतात विलीनीकरण झाले आणि पुढे अनिल अगरवाल जागतिक स्तरावर काम करु लागले. मला एक अशी कंपनी बनवायची आहे जी पुढील 500 वर्ष राहील. जी कंपनी आमचं कुटुंब नाही चालवणार. ही कंपनी लोकांनी लोकांसाठी चालवलेली कंपनी असेल.

यापुढे तेलाच्या उत्पादनात, अ‍ॅल्युमिनियम, सिल्व्हरच्या उत्पादनात गुंतवणूक करू. (Investment In Oil, Aluminum, Silver Production) आम्ही ग्लास बनवतो, तैवान, कोरियामध्ये आणि सेमीकंडक्टर यात माझं विशेष लक्ष आहे. याच्या अनेक कंपन्या उभारायचा आहेत. जेणेकरून इलेक्ट्रिक वस्तू जास्तीत जास्त तयार होऊ शकेल. येणाऱ्या काळात 20 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक कंपनीत करावी अशीही त्यांची इच्छा आहे. आपल्या पगाराशिवाय एकही रुपया घेतला नाही. तसेच अद्याप एक शेअरही विकला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज