नवी दिल्ली: आधीच महागाई वाढत आहे, पेट्रोल डिझेल सोबतच खाद्य तेलांच्या किमतीही वाढवल्या आहेत. त्यातच आता टीव्ही पाहणं देखील महागणार असल्याची बातमी समोर आली आहे. आता 1 डिसेंबरपासून टीव्ही...
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करणार असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश...
मुंबई: घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. नवरात्रीच्या उत्सवापासून राज्यातील...
बांगरुळू: काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्सची तस्करी सुद्धा करतात असं धक्कादायक वक्तव्य कर्नाटकमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे नव्या...
चंद्रपूर: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा डाव त्यांच्यावरच उलटणार, असा दावाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या...
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सतत चर्चेत आहे. आता सध्या त्याला नेटकरी चांगलेच ट्रॉल करत असल्याचे दिसत आहे. #भौंक_मत_कोहली अशा कॅपशन सोबत सोशल मिडियावर विराट कोहलीला...
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीतील इंटेलिजन्स ब्युरोच्या मुख्यालयात राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेच्या समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्यांवर...
मुंबई: भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा पक्ष बनल्याची जोरदार टीका शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. भाजप आता पूर्वीसारखा राहिला नसून उसन्या नेत्यांचा आणि...
मुंबई: देशातील केंद्र सरकार अर्थातच मोदी सरकारने देशातील लोकशाहीचा खेळखंडोबा केला असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मधून केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे....
पुणे: आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टिकात्मक सल्ला दिला आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत आहेत. एकाच दिवशी...