TOD Marathi

TOD Marathi

धक्कादायक! जगप्रसिद्ध मोनालिसा चित्रावर फेकला केक; व्हिडिओ पहा

व्हीलचेअरमध्ये बसलेली वृद्ध महिला असल्याचं भासवत एका माणसाने चक्क जगप्रसिद्ध मोनालिसाच्या चित्रावर केक फेकला आहे. या घटनेनंतर त्वरित या व्यक्तीला चित्रापासून दूर नेण्यात येऊन तत्काळ अटक करण्यात आली. चित्राभोवती...

Read More

“शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या अन्…”; पडळकरांचा गंभीर आरोप

जेजुरी : अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भाजप नेते गोपीचंद पडळकर आज जेजुरीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर तिखट शब्दात टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार यांनीच...

Read More

“राज्यसभेसाठी सहकार्य करा आणि सफारी गाडी मिळवा”; महाराष्ट्रातील नेत्याची खास ऑफर

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी घोडेबाजार होणार असे एकीकडे बोलले जात असताना उस्मानाबाद येथील एका राजकीय नेत्यांना आमदारांना चक्क सफारी गाडीचे ऑफर दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना...

Read More

राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत; इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार असल्याचं जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई...

Read More

“…त्यांचा मनसुख हिरेन होऊ नये”; किरीट सोमय्यांचं पोलिस महासंचालकांना पत्र

मुंबई : राज्याचे मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे मनसुख हिरेन होऊ नये, अशा...

Read More

कंगनाचा फ्लॉप शो!; आठव्या दिवशी धाकडच्या फक्त 20 तिकिटांंची विक्री…

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत आपल्या हटके भूमिकेसाठी नेहमीच चर्चेत असते. कंगनाचा बहुचर्चित धाकड सिनेमा नुकताच बिग स्क्रीनवर आला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असे एकीकडे बोलले जात...

Read More

यूपीएससीचा निकाल जाहीर; श्रुती शर्मा ठरली टॉपर

नवी दिल्ली :  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. श्रुती शर्मा ही युवती प्रथम आली आहे तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि...

Read More

नेपाळमधील बेपत्ता विमान सापडलं; 22 प्रवाशांसह 4 भारतीयांचा समावेश

काठमांडू :  नेपाळमधील बेपत्ता विमान अखेर सापडलं आहे. मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथे दुर्घटनाग्रस्त विमान आढळून आलं आहे. नेपाळच्या लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात अखेर यश आलं आहे. रविवारी चार भारतीयांसह...

Read More

“जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है…” ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर पाहिलात का?

मुूंबई : आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची घोषणेपासून ते आमिर खानच्या चित्रपटातील लुकपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर बरीच...

Read More

मोठी बातमी! अखेर सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचं कारण आलं समोर

चंदीगढ : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मानसा येथे सिद्धूवर गोळी झाडण्यात आली असून या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी...

Read More