TOD Marathi

CM

वर्षावर Political घडामोडींना वेग, Sharad Pawar यांचे निकटवर्ती मंत्रीही CM यांच्या भेटीला, तर मुख्यमंत्री Routine Checkup साठी रुग्णालयात

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 जून 2021 – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर...

Read More

देशामध्ये 3 कोटी लसीकरण पूर्ण करणारं Maharastra 1 नंबर राज्य ; CM, आरोग्यमंत्री यांनी केले अभिनंदन

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जून 2021 – करोना प्रतिबंधक लशीच्या मात्रा सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर कायम राहिला आहे. आजपर्यंत सुमारे 3 कोटी 27 हजार...

Read More

कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता ‘या’ CM यांच्या निवासस्थानी बनणार Covid Center !

टिओडी मराठी, दि. 25 जून 2021 – कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी गुरुवारी आपल्या सरकारी निवास्थानाबद्दल...

Read More

CM दोन वेळा बैठकीतून उठून गेल्याने पडली आंदोलनाची ठिणगी; New Mumbai International Airport ला नाव कोणाचं देणार?

टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जून 2021 – नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम...

Read More

कर्नाटकमध्ये BJP चा अंतर्गत कलह चव्हाट्यावर! ; 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, CM हटविण्याची मागणी

टिओडी मराठी, बेंगळुरू, दि. 19 जून 2021 – कर्नाटकमध्ये भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून पक्षातील नेत्यांनी 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री हटविण्याची मागणी...

Read More

Maratha Reservation : कोल्हापुरात पावसात मूक आंदोलन; Sambhaji Raje मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 17 जून 2021 – मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पावसात मराठा क्रांती मूक आंदोलन केले. कोरोनाच्या नियमांचे पालन करत शांततेत झालेल्या या...

Read More

चेहरा भोळा अन् भानगडी सोळा! ; ‘या’वरून BJP चा CM वर गंभीर आरोप

टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 जून 2021 – मुंबईमधील मेट्रोचा आरेतील कारशेड वादग्रस्त ठरल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, येथेही कारशेड उभारणीवरून वाद...

Read More

उद्धव ठाकरे हेच 5 वर्षे CM ; काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा, नाना पटोले यांनी केले स्पष्ट, उलटसुलट चर्चांना FullStop

टिओडी मराठी, मुंबई, दि. 15 जून 2021 – राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल आणि मुख्यमंत्री बदलले जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...

Read More

… त्यावेळी CM पद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली असती -NCP जयंत पाटील

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 जून 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...

Read More

Covid Treatment साठी खासगी रुग्णालयांचे ‘असे’ आहेत दर; सर्वसामान्यांना दिलासा

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जून 2021 – कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत येणारा अधिक खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित केले आहेत. मुख्यमंत्री...

Read More