TOD Marathi

चीनच्या ‘या’ Senior Nuclear Scientist चा संशयास्पद मृत्यू !; अणू संबंधित संस्थेवर होते पदाधिकारी

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 21 जून 2021 – चीनचे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ व हार्बिन अभियांत्रिकी विद्यापीठाचे उपाध्यक्ष झांग झिजियान यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एका इमारतीवरून कोसळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

झांग झिजियान यांनी चीनच्या अणू कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या संस्थेचे पदाधिकारी होते. त्यांनी याबाबतची जबाबदारी स्वीकारली होती.

झांग हे एका कॉलेज ऑफ न्यूक्लिअर सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये प्राध्यापक होते.त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

याचप्रमाणे, कोरोना विषाणूबाबत माहिती देणाऱ्या डॉक्टरचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे चीन देश अशा लोकांची माहिती का लपवत आहे? असा प्रश्न पडतो.