TOD Marathi

Sushant Singh Rajput – बॉलीवूडचा दिवंगत स्टार सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) ने १४ जून २०२० रोजी सुशांतने या जगाचा निरोप घेतला होता. आज त्याचा स्मृतिदिवास. हसरा, खेळकर, भावनाप्रधान आणि स्वप्नाळू असलेल्या सुशांतला भविष्यात बऱेच काही करायचे होते. पण त्याच्या अकाली एक्जिटने त्याची ही बकेट लिस्ट अपूर्णच राहीली.

बॉलीवुडसाठी (Bollywood) सुशांत पूर्णपणे बाहेरचा होता. प्रेक्षक त्याला ओळखायचे. त्याला सेलिब्रेट करायचे. सुशांतच्या पहिल्या (Kai Po Che) काय पो छे या सिनेमात त्याने एका क्रिकेटवेड्या तरुणाची भूमिका बजावली. हा तरुण एका मुस्लीम तरुणाला पुढे जाता यावं, यासाठी त्याला क्रिकेटचे धडे देतो. ही एक अशी भूमिका होती जी तुम्ही विसरू शकत नाही.

1986 साली बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातल्या मलडीहामध्ये सुशांतचा जन्म झाला. पाच भावंडात तो सर्वात धाकटा. चारही बहिणी, तो एकटा भाऊ. आईच्या खूप जवळ होता सुशांत. तो शांत मुलगा होता. 2003 साली त्याची आई गेली. या घटनेच्या त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. सुशांत सिंह राजपूतने इंजीनिअरिंगची (Engineering) प्रवेश परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो देशातून सातवा होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी तो मेकॅनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत होता. अभिनयासाठी त्याने इंजीनिअरिंग सोडलं.

मुंबईत (Mumbai) लवकरच सुशांत नजरेत भरू लागला आणि ‘किस देश में है मेरे दिल’ (Kis Desh Mein Hai Meraa Dil) ही पहिली मालिका त्याला मिळाली. यानंतर एकता कपूर (Ekta Kapoor)च्या ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) या गाजलेल्या मालिकेत त्याला मुख्य भूमिका मिळाली. 2011 साली त्याने बॉलीवुडकडे मोर्चा वळवला. सुशांतचा पहिलाच चित्रपट यशस्वी ठरला. यानंतर आला मनीष शर्मा यांचा ‘शुद्ध देसी रोमांस’ (Shuddh Desi Romance)(2013) त्यानंतर सुशांतने राजकुमार हिराणींच्या ‘पीके’ (PK) (2014) चित्रपटात सरफराजची भूमिका साकारली. पुढे सुशांतला यशराज फिल्मने साईन केलं आणि सुशांतला दिबाकर बॅनर्जीचा ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी’ चित्रपट मिळाला.

आज त्याचा स्मृतिदिवास… त्यानिमित्ताने त्याच्यावर केलेली ही चित्रफीत,

https://www.youtube.com/watch?v=Hwn1mLAh8Jo&t=6s

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज