Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873

Warning: opendir(/home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/cache/db/singletables//405/c0c): Failed to open directory: No such file or directory in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/w3-total-cache/Util_File.php on line 158

Warning: opendir(/home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/cache/db/singletables//e07/08e): Failed to open directory: No such file or directory in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/w3-total-cache/Util_File.php on line 158
असं काय झालं? शिल्पा शेट्टीला रस्त्याच्या मधोमध आला राग...

TOD Marathi

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या अभिनयासोबतच तिच्या खुसखुशीत हसतमुख स्वभावामुळेही चर्चेत असते. सदैव हसतमुख आणि हसवणाऱ्या शिल्पा शेट्टीचे फोटो आणि व्हिडिओची चाहते वाट पाहत असतात. पण नुकताच शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रस्त्याच्या मधोमध रागावताना दिसत आहे.
वास्तविक, शिल्पा शेट्टी कुठेही जाते, तिच्याभोवती चाहत्यांची आणि पापाराझींची गर्दी असते, ज्यामुळे कधीकधी अभिनेत्री अडचणीत येऊ लागते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा पापाराझींवर चिडताना दिसत आहे (In a video that is going viral on social media, Shilpa is seen getting angry with the paparazzi).

जरी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पापाराझीसाठी पोज देण्यास कधीही नकार देत नाही, ति नेहमी फोटो आणि व्हिडिओ साठी पोस्ट देत असते.परंतु या व्हिडिओमध्ये शिल्पाचे फोटो काढण्यासाठी पॅप्स तिच्या जवळ आले, त्यानंतर शिल्पा शेट्टीला राग आला आणि ती व्हिडिओमध्ये चिडताना दिसत दिसली. व्हिडिओमध्ये आधी शिल्पा शेट्टी वेगवेगळ्या पोजमध्ये हसत पॅप्सला फोटो देत आहे पण नंतर जेव्हा ते शिल्पाच्या मागे पडतात तेव्हा शिल्पा म्हणते, ‘मुह में घुसकर फोटो लोगे क्या’. असे सांगितल्यानंतर शिल्पा गाडीत बसते आणि निघून जाते.

शिल्पाच्या या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. युजर्स गंमतीने लिहित आहेत की शिल्पाला पापाराझीवर राग आला त्यामुळे ती तिथून रागात निघून गेले. तर अनेक युजर्स वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले, ‘जैसी करनी वैसी भरनी’. तर एका युजरने चक्क पेपर दिलास फटकारलं.

व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी क्रॉप टॉप आणि ‘चमकदार’ पायजामामध्ये मस्त कॅज्युअल लूकमध्ये चिल मूडमध्ये दिसत आहे. शिल्पा शेट्टी सध्या चित्रपट आणि टीव्ही या दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे. यापूर्वी तिचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, यासोबतच शिल्पाने अनेक रियालिटी शोजचे जजही करत आहेत. चित्रपट आणि टीव्हीनंतर आता शिल्पा शेट्टी लवकरच ओटीटीवरही पदार्पण करणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज