TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 10 जुलै 2021 – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लर्क या पदासाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा आजपासून सुरु होणार आहे. हि परीक्षा 13 जुलैपर्यंत घेण्यात येणार आहे.

सेंट्रल रिक्रुटमेंट अॅन्ड प्रमोशन डिपार्टमेंटकडून शिलॉंग, अगरतळा, औरंगाबाद आणि नाशिक या चार केंद्रांचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी या पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जात आहे. एसबीआय क्लर्क पूर्व परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रात होणार आहे.

परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्यानी आपले प्रवेशपत्र व एखादे ओळखपत्र घेऊन येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच परीक्षा केंद्रावर वेळेच्या अगोदर किमान 15 मिनीटे पोहोचावे, असंही आवाहन केलं आहे.

या केंद्रावरील परीक्षा स्थगित :
काही कारणांमुळे शिलॉंग, आगरतळा आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी होणारी परीक्षा स्थगित केली आहे. या केंद्रावर पुन्हा परीक्षा कधी होणार? ते निवेदन करुन प्रसिद्ध केले जाणार आहे.

ज्या मुलांनी शिलॉंग, आगरतळा, महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक ही परीक्षा केंद्रे दिली आहेत. त्यांना तशा पद्धतीचा ई- मेल केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेजही केला आहे.

स्टेट बँकेतील क्लर्क भरतीसाठी एसबीआयकडून दरवर्षी परीक्षा घेतली जाते. ती पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यात घेतली जाते.

अशी असणार परीक्षा पद्धत :
परीक्षा पद्धत/ स्वरूप – ऑनलाईन
परीक्षा कालावधी – एक तास ( प्रत्येक सेक्शन साठी 20 मिनीटे)
सेक्शन – चार – इंग्रजी भाषा, न्यूमेरिकल अॅबिलिटी, रिजनिंग अॅबिलिटी, जनरल नॉलेज
एकूण प्रश्न – 100
एकूण मार्क – 100
प्रत्येक प्रश्न – 1 मार्क
चुकीच्या प्रश्नावर 0.25 मार्क वजा केले जातील.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज