Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड'मध्ये झळकणार सलमान खान

TOD Marathi

नुकतीच आषाढी एकादशी झाली, या दिवशी अनेक मराठी कलाकारांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. रितेश देशमुखचं (Riteish Deshmukh’s first film as Director) आषाढी एकादशीसोबत एक आगळंवेगळं नातं आहे. आतापर्यंत बहुतांश बॉलीवूड चित्रपटातच रितेशने काम केलं असलं तरी मराठीमध्येही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. रितेशचे लई भारी आणि माऊली हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले होते. (Lai Bhari and Mauli were superhit movies of Riteish Deshmukh)

रितेशने आषाढी एकादशीच्या दिवशी त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आणि आनंदाची बातमी आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे.

रितेश (Riteish Deshmukh) आता दिग्दर्शनात सुद्धा पदार्पण करत आहे. दिग्दर्शक म्हणुन त्याच्या पहिल्या वहिल्या सिनेमाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झाल्याची बातमी रितेशने शेअर केली आहे. रितेशचा डिरेक्शन डेब्यू असणारा ‘वेड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढंच नाही तर लई भारी सारखं या सिनेमात सुद्धा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) एका खास अंदाजात पाहायला मिळणार आहे.

रितेशने पोस्ट मध्ये लिहीलंय की “आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती समृद्धी आणि भरभराट येवो अशी मी प्रार्थना करतो. आपल्याला सांगायला आनंद होत आहे की तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या फिल्म ‘वेड’ चं शूटिंग आज पूर्ण झालं आहे.या वाटेवर सुद्धा अनेक समस्या आल्या पण जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तींसोबत असता जे कायम तुमच्या पाठीशी उभे असतात तेव्हा हा प्रवास सोपा होऊन जातो. एक व्यक्ती सलमान भाऊ यांचे मनापासून आभार मानतो. ‘लई भारी’ या माझ्या मराठी डेब्यू फिल्ममधे ते माझ्यासोबत होते आणि आज मी दिग्दर्शनात पदार्पण करत असतानाही ते माझ्यासोबत आहेत. लव यु भाऊ!

रितेश देशमुख दिग्दर्शित या नव्या चित्रपटात सलमान काय धमाल आणतो हे पाहणं मजेशीर असणार आहे. या सिनेमातून जेनेलिया देशमुखही मराठीमध्ये पदार्पण करणार आहे. तसंच सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे सुद्धा या सिनेमाचा भाग असणार आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज