TOD Marathi

टिओडी मराठी, परभणी, दि. 3 सप्टेंबर 2021 – राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून याद्वारे वैद्यकीय पदांच्या सुमारे 104 जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 सप्टेंबर 2021 आहे.

भरतीची पदे –

  1. स्टाफ नर्स (Staff Nurse)
  2. मानसोपचार नर्स (Psychiatric Nurse)
  3. सीटी स्कॅन तंत्रज्ञ (CT Scan Technician)
  4. एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician)
  5. फिजिओथेरपिस्ट (Physiotherapists)
  6. पॅरामेडिकल कामगार (Paramedical Worker)
  7. दंत आरोग्यशास्त्रज्ञ (Dental Hygienist)
  8. दंत सहाय्यक (Dental Assistant)
  9. समुपदेशक (Counselor)
  10. आयुष एमओ (Ayush MO)
  11. ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist)
  12. मानसशास्त्रज्ञ (Psychologist)
  13. पर्यवेक्षक (Supervisor)
  14. शीत चेन तंत्रज्ञ (Cold Chain Technician)
  15. ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant)
  16. ब्लड बँक तंत्रज्ञ (Blood Bank Technician)
  17. शिक्षक (Tutor)
  18. जिल्हा समुदाय व्यवस्थापक (District Community Manager)
  19. लेखापाल (Accountant)

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदाशी निगडित शिक्षण पूर्ण केललं असावे. तसेच अनुभव असावा.

एवढा मिळणार पगार –

  • स्टाफ नर्स (Staff Nurse) – Rs.20,000/-
  • मानसोपचार नर्स (Psychiatric Nurse) – 25,000/-
  • सीटी स्कॅन तंत्रज्ञ (CT Scan Technician) – 17000/-
  • एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician) – 17000/-
  • फिजिओथेरपिस्ट (Physiotherapists) – 20,000/-
  • पॅरामेडिकल कामगार (Paramedical Worker) – 17,000/-
  • दंत आरोग्यशास्त्रज्ञ (Dental Hygienist) – 17,000/-
  • दंत सहाय्यक (Dental Assistant) – 15,500/-
  • समुपदेशक (Counselor) – 17000/-
  • आयुष एमओ (Ayush MO) – 30000/-
  • ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist) – 28,000/-
  • मानसशास्त्रज्ञ (Psychologist) – 25,000/-
  • पर्यवेक्षक (Supervisor) – 30,000/-
  • शीत चेन तंत्रज्ञ (Cold Chain Technician) – 20,000/-
  • ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) – 17000/-
  • ब्लड बँक तंत्रज्ञ (Blood Bank Technician) – 17000/-
  • शिक्षक (Tutor) – 17,000/-
  • जिल्हा समुदाय व्यवस्थापक (District Community Manager) – 22000/-
  • लेखापाल (Accountant) – 22000/-

या पत्त्यावर पाठवा अर्ज –
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 15 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://parbhani.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.