TOD Marathi

टिओडी मराठी, उस्मानाबाद, दि. 23 ऑगस्ट 2021 – उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयमध्ये प्रोफेसर पदाच्या जागा रिक्त आहेत. म्हणून या पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईने पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 ऑगस्ट 2021 आहे.

भरती पदे –
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
प्राध्यापक (Professor )

शैक्षणिक पात्रता –
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – आयुर्वेदिकमध्ये पदव्युत्तर पदवी असावी.
प्राध्यापक (Professor) – आयुर्वेदिकमध्ये पदव्युत्तर पदवी असावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तुळजापूर रोड, उस्मानाबाद, ता. जि उस्मानाबाद, राज्य – महाराष्ट्र.

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 27 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.