व्हॅलेंटाइन वीक (valentine’s week) संपतो न संपतो तेच आता तेच आता इंटरनेटवर ब्रेकअप च्या खबरा व्हायरल होत आहेत. म्हणजेच अशा अनेक कथा समोर येत आहेत. ज्यामध्ये ब्रेकअपचे दुखणे स्पष्टपणे दिसत आहे. प्रेमाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर प्रेमी युगुल बदला घेताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात ब्रेकअपची कहाणी २० रुपयांच्या नोटेवर प्रेयसीचे नाव लिहून तिला बेवफा म्हणत आहे.
https://twitter.com/avinashzone/status/1493167586694995970?t=0LZ9vcOy4axK5wiDPm5Jyg&s=19
#RashiBewafaHai #VideoViral #treanding pic.twitter.com/4MIoTO5ASf
— Meme Expert (@MemeExpert01) February 17, 2022
एकप्रकारे अस करून ह्या युवकाने राग व्यक्त करत बदला घेण्याचा प्रयत्न केलाय. सध्या सोशल मीडियावर (Social Media) २० रुपयांच्या नोटेचा एक फोटो व्हायरल (Viral) होत असून त्यावर ‘राशी बेवफा है’ (#rashibewafahai) अस लीहल्याच दिसून येतंय. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांना सोनमची (Sonam) आठवण झाली आहे. सोबतच युजर्स यावर वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
की हे खरे आहे का? ही राशी कोण आहे? याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे अस एका यूझरने हा फोटो शेअर करत लिहलंय , तर दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की हे पैसे कोणाचे आहेत? यावेळी मी सोनमऐवजी राशीचे नाव ऐकले आहे.
तर काहींनी याचा थेट संबंध साथ निभाना साथिया शोमधील राशी या पात्राशी जोडले आहे, ज्यात कोकिलाबेन ही तीच राशी असल्याचं सांगत आहेत. एकूणच या व्हायरल नोटवर लोक प्रतिक्रिया देत आहेत.
Never been so curious, why is this girl's name on every note?
Ye Rashi Kon Hai pic.twitter.com/j0zIu8noZ0— Ratikanta (@ratikan134) February 14, 2022
https://twitter.com/_arv_india/status/1493178867388878852?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1493178867388878852%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fsocially%2Fsocial-viral%2F20-rupee-note-written-rashi-bewafa-hai-on-valentines-day-goes-viral-check-out-the-funny-memes-on-twitter-asking-yeh-rashi-kon-hai-328125.html
सोशल मीडियावरून युझर्स या ‘राशी बेवफा है’ या ट्रेंडचा संबंध राशिचक्राचा इतिहास आणि भूगोल सोबत जोडत आहे. तर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर, प्रत्येकजण या घटनेचा संबंध वेगवेगळ्या गोष्टींशी जोडताना दिसत आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा होतेय तर दुसरीकडे मीम्स बनवून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.