TOD Marathi

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेली पीक विम्याची बैठक चांगलीच गाजली. या बैठकीत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात खडाजंगी झाली. जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या समोरच हा प्रकार घडल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील जुने वाद पुन्हा उफाळून आले.

शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण समितीचा बैठक असावी, असे वाटून ओमराजे निंबाळकर आले होते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलत होते. तेव्हा राणा जगतजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना ‘बाळ आहेस तू’ असं म्हटलं. यावर ओमराजे निंबाळकर संतापले. ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहिती आहे. जास्त बोलू नको, तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही,’ असं म्हणत खडसावलं होतं. (Om Rajenimbalkar and Rana Jagjitsinha Patil clashes in front of Osmanabad collector)

त्यानंतर ओम राजेनिंबाळकर यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या प्रतिक्रियेनंतर आणखीन एक फेसबुक पोस्ट ओमराजे निंबाळकर यांनी शेअर केली आहे. (Om Rajenimbalkar made one more facebook post)

काय आहे ओम राजेनिंबाळकर यांची दुसरी फेसबुक पोस्ट?

नया है वह !

बहुदा या सगळ्यांना कालच्या पोस्ट मुळे रात्रभर झोप आली नाही.

माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आता हे सगळे frustrated आहेत त्यामुळे यांच्या साठी

“Get well soon”

ची प्रार्थना करू यात.

टीप – यांचे रात्री 9 नंतर आलेले पोस्ट, व्हिडिओ मनावर घेऊ नये कारण यांचा रात्रीस कोणता खेळ चाले हे सगळेच जाणून आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज