TOD Marathi

मुंबई :
राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून जोरदार हालचाली होत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही आता राजकीय पक्ष उमेदवारी जाहीर करत आहेत. भाजप आणि काँग्रेसने विधान परिषद उमेदवार घोषित केल्यानंतर राष्ट्रवादीकडून (NCP) उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Legislative Council Election candidate Latest News)

येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना राष्ट्रवादीने संधी मिळाली आहे. आज एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर अर्ज भरतील.

रामराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही ते ओळखले जातात. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खानदेशातून एकनाथ खडसेंसारखा मजबूत नेता मिळाला आहे. त्यामुळे खानदेशातही आता राष्ट्रवादीला पक्ष विस्तार करण्यास संधी आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज