Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
आज चित्रपटाचं तिकीट मिळणार फक्त 75 रुपयात; तुम्ही तिकीट बुक केलं का?

TOD Marathi

भारतात पहिल्यांदा ‘राष्ट्रीय चित्रपट दिन'(National Film Day) साजरा केला जात आहे. चित्रपटप्रेमींसाठी आजचा दिवस खूपच खास असणार आहे. चित्रपट बघायचा आहे; पण तीनशे चारशे रुपये तिकीट खिशाला परवडत नाही तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.तुम्ही जर चित्रपट प्रेमी असाल तर २३ सप्टेंबर हा दिवस तुमच्यासाठी एक खास दिवस असणार आहे. कारण या दिवशी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील सिनेमागृहांनी ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचा हेतू जे चित्रपट सद्या टॉकीज मध्ये सुरू आहे त्यापैकी तुम्हाला कोणताही चित्रपट फक्त ७५ रुपयाची तिकीट काढून पाहता येणार आहे . मग विचार काय करताय 75 रुपयाचे तिकीट काढा सिनेमा बघा आणि राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करा कारण आजच्या दिवशी अनेक चित्रपटगृहात प्रेक्षकांना केवळ 75 रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करता येणार आहे.

मागे साजरा होणार हा चित्रपट दिन ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra)चित्रपटामुळे पुढे ढकलण्यात आला होता. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कमाईला याचा फटका बसू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता तो दिवस अखेर आला आहे. 23 सप्टेंबर म्हणजे आजच्या दिवशी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. 23 सप्टेंबर रोजी देशभरातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांना केवळ 75 रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करता येणार आहेत.

23 सप्टेंबर रोजी प्रेक्षक विक्रमी संख्येने चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळतील अशी अपेक्षा आहे. भारतीय मल्टिप्लेक्स प्राधिकरणाने (MAI) 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देशातील 4000 स्क्रीनवर केवळ 75 रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करण्याची ऑफर आणली आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शुक्रवारी प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये विक्रमी संख्येने आपली उपस्थिती नोंदवता येईल. या दिवशी चित्रपटाच्या तिकिटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग दमदार होत असल्याचे सांगितले जाते.

देशभरातील सिनेसृष्टी ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’च्या माध्यमातून प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून त्यांना कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. MAI ने निवेदनात पुढे लिहिले की, ‘PVR, INOX, Cinepolis, Carnival, Mirage, Citypride, Asia, Mukta A2, Movie Time, Wave, M2K आणि Delight सारख्या मल्टिप्लेक्सनेही या उत्सवात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे.’ के ट्विटर हँडलने हे विधान शेअर केले आहे

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज