TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 5 जुलै 2021 – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलै रोजी होणार असून यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांचा समावेश होणार आहे, असं समजत आहे. 7 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील 17 ते 22 मंत्री शपथ घेणार आहेत, अशी शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. ज्यात पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असणार आहेत. सध्या 53 मंत्री आहेत, म्हणजे 28 मंत्री सहभागी होणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केलीय. सरकारी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पहिला विस्तार सर्वसमावेशक होणार आहे.

सध्याच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच जणांना संघटनाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश असेल. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही तयारी केली आहे.

अशी आहे शक्यता :
उत्तर प्रदेशमधून तीन ते चार मंत्री सहभागी होण्याची शक्यता
अपना दलच्या अनुप्रिया पटेल

बिहारमधून दोन ते तीन मंत्री सहभागी होण्याची शक्यता :
भाजप- सुशील मोदी
जेडीयूचे आरसीपी सिंह
एलजेपीचे पशुपती पारस

मध्यप्रदेशमधून एक किंवा दोन मंत्री सहभागी होण्याची शक्यता :
ज्योतिरादित्य सिंधिया
राकेश सिंह

राजस्थानमधून एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता
जम्मू-कश्मीरमधून एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता
लडाखमधून एक मंत्री सहभागी होण्याची शक्यता

आसाममधून एक किंवा दोन मंत्री सहभागी होण्याची शक्यता
सोनोवाल यांच्या नावाची चर्चा

पश्चिम बंगालमधून :
शंतनू ठाकूर
निशीथ प्रामाणिक

ओडिसामधून एक मंत्री

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज