TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 14 जून 2021 – निगडी येथील घरात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना नुकतीच
घडली होती. यात सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी जखमी झाले होते. याप्रकरणातील संशयित आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पिंपरी न्यायालयात संशयित आरोपीची बाजू ॲडव्होकेट सचिन लांडगे यांनी मांडली.

अजय विष्णू शेकटे (वय 24, रा. बीड) असे हल्ला करणाऱ्याचे नाव असून याप्रकरणी निगडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पिंपरी न्यायालयाने संशयित आरोपी अजय शेकटे यास 20 हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जमीन मंजूर केला आहे, असे ॲडव्होकेट सचिन लांडगे यांनी सांगितले आहे.

काय घडलं होतं अगोदर ? :
याबाबत मिळालेली दिलेली माहिती अशी, सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेटे सकाळी 7 च्या सुमारास त्यांच्या घरी गेला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. यावेळी त्याने सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांच्यावर चाकूने हल्ला केला.

यावेळी सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. झालेल्या झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी जखमी झाले. तपासादरम्यान आरोपीकडे चाकू पोलिसांना आढळले. चोरीच्या उद्देशाने त्याने हल्ला केल्याची तक्रार कुलकर्णी यांनी पोलिसांत दिली आहे.

कुलकर्णीच्या इमारतीतील शेजाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन आहे, असे सांगितले. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज