Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
कतरिना कैफ 'इथे' दिसली नवऱ्यासोबत

TOD Marathi

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. बऱ्याच दिवसांपासून तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांमुळे ती चर्चेत आहे. पण ती गरोदर नाही ही बातमी अनेकदा समोर आली आहे. विकी कौशल आणि कटरीना कैफला मुंबईला एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केल्यानंतर कटरीना कैफ प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कतरिना कैफच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियातुन वेगाने पसरत आहे. आता ही बातमी खरी आहे की अफवा हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे.

कतरीना कैफ आणि विकी कौशल बॉलीवूडमधील फेमस जोडी आहे. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांना मुंबईतील एका क्लिनिकबाहेर एकत्र पाहण्यात आलं आहे.

प्रेग्नेंसीबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यानच अभिनेत्री कतरिना क्लिनिकबाहेर दिसल्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. मात्र,या वृत्तामध्ये कितपत तथ्य आहे हे कळू शकलेले नाही. पण जर कतरिना कैफ प्रेग्नेंट असल्याची बातमी खरी असेल तर तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायच झाले तर – कतरिना कैफ लवकरच ‘फोन भूत’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. याआधी हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता, मात्र तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय कतरिना कैफकडे ‘टायगर 3’ हा चित्रपटही आहे, ज्यामध्ये ती सलमान खानसोबत (Katrina Kaif with Salman Khan)स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज