TOD Marathi

Assistant Director and Government Prosecutor नांदेड येथे ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नांदेड, दि. 2 सप्टेंबर 2021 – सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता कार्यालय नांदेड येथे लवकरच नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. यासाठोची अधिसूचना जारी केली असून याद्वारे विशेष सहाय्यक सरकारी वकील या पदाच्या सुमारे 29 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवरांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

भरतीची पदे –

विशेष सहाय्यक सरकारी वकील

आवश्यक पात्रता आणि अनुभव –

विशेष सहाय्यक सरकारी वकील (Special Assistant Public Prosecutor) – उमेदवार कायद्याचे पदवीधर असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता नांदेड कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ, वजिराबाद, नांदेड, राज्य – महाराष्ट्र. .

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 15 सप्टेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://nanded.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.