TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 2 सप्टेंबर 2021 – नागपूर येथील महिला आर्थिक विकास महामंडळ येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली असून व्यवसाय विकास सल्लागार या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 सप्टेंबर 2021 आहे.

भरतीची पदे –

  1. व्यवसाय विकास सल्लागार (Business Development Consultant)
  2. आवश्यक पात्रता आणि अनुभव –
  3. व्यवसाय विकास सल्लागार – पात्र उमेदवाराचे MBA मार्केटिंगपर्यंत शिक्षण पूर्ण असावे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अध्यक्षा, आस्था लोक संचालित साधन केंद्र, व्दारा- महिला आर्थिक विकास महामंडळ, “माविम महिला प्रांगण”, प्लॉट नं. पी- 62, आर आणि सी झोन, MIDC, बुटीबोरी नागपूर – 441122, राज्य -महाराष्ट्र

अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – 13 सप्टेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mavimindia.org/ या लिंकवर क्लिक करावे.
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.