Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच! लवकरच 'व्हिक्टोरिया' येणार प्रेक्षकांच्या भेटीला..

TOD Marathi

मराठी मनोरंजनविश्वात आता ‘व्हिक्टोरिया’ (Victoria) सिनेमाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीत अशोक (Jeet Ashok) आणि ‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णीने (Virajas Kulkarni) या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! व्हिक्टोरिया ‘ चे रहस्य १६ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग स्कॉटलंडमध्ये त्यांच्या तिसऱ्या मराठी चित्रपट “व्हिक्टोरिया” साठी पुन्हा एकत्र आले आहे. ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत .

व्हिक्टोरिया’ या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.पुष्कर जोग (Pushkar Jog ) , सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) व आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) यांची प्रमुख या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका असणार आहे.’व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झालेले आहे.हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे .

जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत .या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.

तसेच अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी यांचा एकत्र हा तिसरा चित्रपट आहे,या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी एकत्र केले आहेत .

आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत , वैशल शाह हे सह निर्माता आहेत .

‘व्हिक्टोरिया’ या सिनेमाचं शूटिंग गेल्या काही दिवसांपूर्वी स्कॉटलंडमध्ये पूर्ण झालं आहे. विराजसने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. विराजसने लिहिलं होतं,”It’s Wrap For व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्तांच्या धारांमधून आमची debut horror film तुमच्यापर्यंत पोहोचायला एक पाऊल पुढे आली आहे”.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज