TOD Marathi

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र (Prime Minister Narendra) मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला होणार आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या फेजच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत (Prime Minister Narendra Modi is coming to Maharashtra to inaugurate the first phase of Balasaheb Thackeray Samriddhi Highway). पंतप्रधानांच्या या दौऱ्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज या पहिल्या फेजच्या पाहणी दौऱ्यावर आहेत (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis are on an inspection tour of the first phase today). मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सकाळी नागपूर येथे आगमन झालं, त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी एकत्र या दौऱ्याला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य फडणवीसांकडे
या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीतून प्रवास करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य हे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. प्रचंड मोठा फौजफाटा या एकूण दौऱ्यामध्ये आहे.

समृध्दी महामार्गाची वैशिष्ट्ये काय आहेत? –
1) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एकमेव हरित क्षेत्र प्रकल्प आहे.
2) कमाल गती घाटात प्रतितास शंभर किलोमीटर आणि सपाट रस्त्यावर 150 किलोमीटर आहे.
3) नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक आठ तासात आणि मालवाहतूक 16 तासात शक्य होईल.
4) राज्याच्या पाच महसूल विभागांच्या दहा जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधून आणि 392 गावांमधून जाणारा हा सहा पदरी महामार्ग
5) महाराष्ट्रातील दूरवरचे जिल्हे मुंबईतील बंदरातून आणि नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगभरात व्यापार करू शकतील.
6) नागपूरमधील मिहानशी अनेक जिल्हे जोडले जाणार आहेत.
7) हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी महत्वाचा ठरणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज