TOD Marathi

टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 20 जून 2021 – करोनामुळे अनेक देश उद्‌ध्वस्त झालेत. जगात करोना विषाणूचा प्रसार करण्यास चीन देश कारणीभूत आहे. त्यामुळे चीनने अमेरिकेला 10 ट्रिलियन अमेरिकी डॉलर द्यावे, असा दावा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ही मागणी केलीय.

जगात करोनामुळे अधिक प्रमाणात जिवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. याअगोदर ट्रम्प यांनी करोनाला चिनी आणि वुहान येथील व्हायरस असल्याचे म्हटले होते. करोना जगभर पसरवला ही एक दुर्घटना आहे, ट्रम्प यांनी भारतील परिस्थितीची माहिती देत याअगोदर कधी कोणत्याही आजारामुळे इतके मृत्यू झालेले नाहीत, असे म्हटले. भारत देशाची सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता.

भारतातले लोक खूप चांगले काम करत आहेत, असे म्हणायची सवय आहे. पण, सत्य परिस्थिती वेगळी आहे, हा देश उद्‌ध्वस्त झाला आहे. खरंतर, प्राणघातक करोनामुळे अनेक देश उद्‌ध्वस्त झालेत. आता चीनने या सर्व देशांना मदत केली पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जरी ही घटना दुर्घटनेमुळे झाली असली तरी तुम्ही त्या देशांकडे पहा ते आता पुन्हा अगोदरसारखे होणार नाहीत. आपल्या देशावरही याचा वाईट परिणाम झालाय. पण, बाकीच्या देशांना आपल्यापेक्षा अधिक हानी पोहोचलीय. त्यामुळे हा विषाणू कुठून आणि कसा आला? याचा शोध घ्यायला हवा, असे ट्रम्प यांनी म्हंटले आहे.

यादरम्यान, चीनमधील वुहानमध्ये 2019 मध्ये करोनाची लागण झाल्याची पहिली घटना घडली होती. करोना विषाणू चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधून बाहेर पडला असेल, असा आरोप ट्रम्प यांनी केलाय. चीनने मात्र वेळोवेळी अमेरिकेचा हा आरोप नाकारलाय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज