राज्यावर अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. आजच्या दिवसात राज्यात एकूण 254नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे देशात ओमायक्रोनच्या BA5 चंही एक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे राज्यात कोरोनाची...
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गंभीर बनला आहे. महापालिकेला नियोजन न जमल्याने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जूनला देहूत येणार आहेत.त्यांच्या हस्ते जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड डेपोला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात लाकडं जळाली आहेत. बल्लारपूर-कळमना मार्गावरील हा डेपो २० एकरात पसरला होता. त्यात एकूण १५ हजार टन लाकूड...
मुंबई : केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने देखील नागरिकांना दिलासा देत व्हॅटमध्ये सूट जाहीर केली असून यामुळे ग्राहकांना पेट्रोल 2.8 तर डिझेल 1.44 रूपयांनी स्वस्त मिळणार आहे. केंद्र शासनाने...
मुंबई: जून महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर अनेक राजकीय...
मुंबई : अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या पुण्यातील सभेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेचा शेवट करताना आपण मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन थांबवलेलं...
पुणे: काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय? आहेच ते संभाजीनगर,” असं म्हटलं होतं. यावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. विविध मुद्दे राज ठाकरे यांनी आपल्या सभेत मांडले. काही मुद्द्यांवर आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली तसेच गेल्या...
मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलं आहे. आता कर कमी केले आहेत मात्र ते अगोदर वाढवले होते....