TOD Marathi

विदर्भात वर्धा जिल्ह्यात पूर परिस्थिती, एनडीआरएफच्या तुकड्यात तैनात

गेलं काही दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. मागील दोन दिवसांमध्ये पावसाने काहीशी उसंत घेतल्याचं चित्र होतं, मात्र विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी...

Read More

रामदास कदम यांचा शिवसेना नेते पदाचा राजीनामा, राजीनामा पत्रात कदम म्हणतात…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आता शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. (Shivsena leader Ramdas Kadam resigned from his position...

Read More

महाराष्ट्राची एसटी बस नर्मदा नदीमध्ये कोसळली, 13 लोकांचा मृत्यू

मध्य प्रदेशातून अमळनेरला येत असलेल्या एसटी महामंडळाच्या एका बसला भीषण अपघात झालेला आहे. (Bus accident took place, 13 died) रस्त्यावरील कठडा तोडून ही बस नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली...

Read More

विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर, कोण आहेत ‘मार्गारेट अल्वा’?

नवी दिल्ली: भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार दिल्यानंतर आता विरोधकांनीही उपराष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. मार्गारेट अल्वा या विरोधी पक्षाच्या  उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. (Margaret Alva is the candidate of Vice...

Read More

केरळकडे आता स्वतःचं इंटरनेट; देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य

इंटरनेटने जग जवळ आलं. तसेच प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दरम्यान, स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी गुरूवारी यासंदर्भात...

Read More

शाब्बास इंडिया! देशानं ओलांडला लसीकरणाचा २०० कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : कोरोनानं मागील तीन वर्षापासून जगभरात धुमाकूळ धातला. विकसीत देशांसोबत भारतासारख्या देशातही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक नागरीकांनी पुरेशा वैद्यकीय उपचारांअभावी आपला जीव गमवावा लागला. मात्र सरकार...

Read More

सिंगापूरात पीव्ही सिंधूचा विजयाचा दणका, चीनला चारली धूळ

नवी दिल्ली : सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) चीनच्या वांग झि यि (Wang Zhi Yi) चा  पराभव केलाय.  पीव्ही सिंधूनं या कामगिरीसह...

Read More

…नाहीतर कोल्हापुरातही होणार उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ?

मुंबई : एकनाथ शिंदे गटाविरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे पहिले खासदार संजय मंडलिकदेखील एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना चांगलच उधाण आलं आहे. खासदार संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार आहेत....

Read More

कालपर्यंत बॅरिकेट्स, आज त्याच पुलावर ट्रॅफिक जॅम

पुणे: पुण्यात गेले काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर मुठा नदीवर (Mutha Nadi) असलेला भिडे पुल (Bhide Bridge) पाण्याखाली गेला होता, आणि त्यानंतर तिथली वाहतूक बंद करण्यात आली होती....

Read More

राज्याच्या राजकारणात ‘एक दुजे के लिए’ सिनेमा सुरु, संजय राऊत…

मुंबई :  खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ससंदेतील आंदोलनाला बंदी, असंदीय शब्द, राज्यातील सत्तांतर, फुटीर आमदार यासह शिंदे फडणवीस सरकारवर भाष्य करताना टीका केली....

Read More