TOD Marathi

TOD Marathi

वेळ पडल्यास Shivsena Bhavan फोडू, असं वक्तव्य करणाऱ्या BJP चे MLA प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी ; म्हणाले, वक्तव्याचा केला विपर्यास

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 ऑगस्ट 2021 – शिवसेनेच्या शिवसेना भवनाबाबत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेले वक्तव्य व्हायरल झालं. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यु टर्न घेत याच सगळं...

Read More

Narendra Modi यांना ‘चहावाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा ; Pralhad Modi, पत्रकारांची चूक दाखवून दिला हा सल्ला

टिओडी मराठी, उल्हासनगर, दि. 31 जुलै 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना चिमटा...

Read More

बॅडमिंटनपटू P. V. Sindhu चा सेमीफायनलमध्ये पराभव ; केवळ आता Bronze Medal ची संधी

टिओडी मराठी, टोकियो, दि. 31 जुलै 2021 – भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिने भारताच्या पी....

Read More

माजी क्रिकेटपटू Herschelle Gibbs चे BCCI वर गंभीर आरोप ; KPL लीगमध्ये खेळल्यास भारतीय क्रिकेटशी संबध तोडावा लागणार , BCCI ची धमकी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 31 जुलै 2021 – दक्षिण आफ्रिका संघाचा माजी क्रिकेटपटू हर्शल गिब्स याने बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. त्याला बीसीसी धमकी देत आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड...

Read More

जगात कोणत्याच देशाने Corona Virus वर नियंत्रण मिळविलं नाही – WHO ; काळजी घ्या, Delta Variant आहे धोकादायक

टिओडी मराठी, न्यूयॉर्क, दि. 31 जुलै 2021 – जगात थैमान घालणाऱ्या करोनाचा अद्याप नायनाट करण्यात कोणत्याही देशाला यश आलेलं नाही. त्यात हा विषाणू दररोज नवे रूप धारण करून आणखी...

Read More

Pornography Case : उद्योगपती Raj Kunda चा 3 हजार कोटींचा Online लबाडीचा खेळ ! – BJP नेते राम कदम, ‘Game’ करून अनेकांना लुटले

टिओडी मराठी, मुंबई, दि. 31 जुलै 2021 – अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’ च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत....

Read More

मुंबईतील झोपडपट्टी परिसरामध्ये फक्त 3 Containment Zone ; 24 वॉर्डपैकी 22 Wards मध्ये नाही कंटेन्मेंट झोन, Corona Free कडे वाटचाल

टिओडी मराठी, मुंबई, दि. 31 जुलै 2021 – कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मुंबईतील झोपडपट्टी विभागामध्ये थैमान घातले होते. याच झोपडपट्टी परिसरातून आता मोठा दिलास देणारी माहिती समोर आलीय. मुंबईतील 24...

Read More

Pune Police, बिर्याणी अन् क्लिप : पुणे पोलिसांमधील Cold War समोर, IPS अधिकाऱ्यांकडून वसुलीचा आरोप, पुण्यातही पोलिसांकडून वसुली होते ?

टिओडी मराठी, पुणे, दि. 31 जुलै 2021 – सध्या पुणे पोलीस दलामध्ये पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांची फुकट बिर्याणीची ऑर्डर देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय....

Read More

मंगलदास बांदल याच्यावर 5 वा गुन्हा दाखल ; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून घेतली जमीन, लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

टिओडी मराठी, पुणे, दि. 31 जुलै 2021 – पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल याच्याविरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. बांदल याने एका शेतकर्‍याला...

Read More

Narendra Modi सह Amit Shah यांच्या विरोधात Supreme Court मध्ये अवमान याचिका दाखल ; जाणून घ्या प्रकरण काय?

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 31 जुलै 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात वकील मनोहर लाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केलीय....

Read More