नागपूर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचारासह अन्य आरोप झाल्यानंतर आता या योजनेला क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे तांत्रिक दुरुस्त्या नापास झालेलं अभियान आहे,...
मुंबई: नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. मी पाठवलेल्या पत्राकडं एनसीबीनं दुर्लक्ष करणं चुकीचं असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्या दिवशी...
मुंबई: टी-20 विश्वचषकानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून माजी खेळाडू राहुल द्रविडने या पदासाठी अर्ज केला...
मुंबई: सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीचा परिणाम आता एसटीवर सुद्धा झाला आहे. काल म्हणजे २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी महामंडळाने तिकीट दरवाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या 17.17 टक्के भाडेवाढीला मंजुरी...
दादरा नगर-हवेली: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तुम्हाला जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. आमच्या जीवाला धोका...
मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आम्ही जात पडताळणी समितीसमोर देणार आहोत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. समीर वानखेडेंच्या...
मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पहिला धक्का बसला आहे. प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र,...
मुंबई: १०० कोटी लसीकरण झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं आणि देशभरात याचा गाजावाजा सुरू झाला. मात्र खरंच १०० कोटी लासिकरणाचा आकडा भारताने गाठला आहे का ? हा...
सांगली: भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्याने संतप्त क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडल्याचा प्रकार घडला आहे. अत्यंत रोमांचक सामना काल पाहायला मिळाला मात्र अखेर भारताच्या पदरी पराभव आला. कट्टर...