कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आत्ता कुठे परिस्थिती सामान्य व्हायला आली आहे. मात्र आता कोरोनानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. युरोपमधीलही अनेक देश या विषाणूच्या...
मुंबई: मुंबई विद्यापाठातील ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’त नामवंत छायाचित्रकारांनी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक मान्यवरांसोबतचे फोटो आहेत. विविध मान्यवरांसोबत बाळासाहेबांनी घालवलेले...
नागपुर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा कशा पद्धतीने होणार, यावर विद्यापीठाने आज अखेर शिक्कामोर्तब केलं आहे. आज नागपूर् विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक झाली. त्यात या परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबतचा...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौर्यावर जाणार होते मात्र आता हा दौरा स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः राज ठाकरे यांनीच समाज माध्यमांवर याबाबतची माहिती दिली. या निर्णयावर...
आमच्या काळात मंत्रालयांतून विकासाची कामे केली जात होती. पण आता अशी मंत्रालये राहिलेलीच नाहीत, तर टोमणे मंत्रालय, टिका मंत्रालय, अशी खाती राहिली आहेत, अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार...
दिल्ली: “ज्ञानवापी’ प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानवापी’ बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आजूबाजूच्या परिसरातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यात आलेली आहेत. कुठलाही...
मुंबई : मन उडू उडू झालं म्हणत महाराष्ट्राची लाडकी क्रश म्हणजेच अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने दिग्दर्शक निर्माता प्रतिक शाह सोबत ह्रता 18 मे रोजी लग्नगाठ बांधली ह्रताने गपचूप केलेल्या लग्नाने...
नवी मुंबई : शिवसेनेचा आणि संजय राऊतांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस वापर करत असून शिवसेना रसातळाला जात आहे, अशा शब्दात भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. दरेकर यावेळेस...
छिंदवाडा: नेहमीप्रमाणे ती काल नाश्ता करत होती. काल तिची हळदही होती. नाश्त्यात असलेला ढोकळा खाताना तिला ठसका लागला आणि त्यानंतर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजच्या दिवशी तीचं लग्न...
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये, वय वर्ष 71 यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही...