TOD Marathi

चिमुकल्या आर्या टाकोने हिने रचला New Record !; 1 किमीचे अंतर 6.1 मिनिटांत केले पूर्ण, धावपटू Flying Sikh Milkha Singh यांना वाहिली श्रद्धांजली

टिओडी मराठी, वर्धा, दि. 20 जून 2021 – वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या आर्या पंकज स्नेहा टाकोने या चिमुकलीने 1 किलोमीटरचे अंतर केवळ 6.1 मिनीटात पूर्ण करून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये नाव नोंदवले आहे. ती 3 वर्षे चार महिन्यांची असून देशाचे नाव नव्या उच्चांकवर नेऊन ठेवले आहे. दरम्यान, सुरूवातीला धावपटू फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

वर्धेतील म. गांधीजींच्या पुतळ्यापासून सकाळी सुरूवात करून सेंट एन्थोनी स्कूल येथे समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.रामदास तडस, जि.प.च्या अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, महिला व बाल कल्याण सभापती रंजना पट्टेवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण माहिरे, नगराध्यक्ष अतुल तराळे,एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड चे परिक्षक व प्रतिनिधी डॉ.मनोज तत्ववादी,जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, बालरोगतज्ञ डॉ.शंतणू चव्हाण,सेंट एन्थोनी स्कूल चे प्राचार्य फादर सुबीन,व्यवस्थापक फादर विनसंट,सिस्टर जिमी तसेच आर्यासह वडिल पंकज व आई स्नेहाआदी उपस्थित होते.

डॉ तत्ववादी यांनी रेकॉर्ड केलेल्या वेळेची घोषणा करून सात आणि आठ मिनिटांत १ हजार मीटर धावण्याचे लक्ष्य होते. पण, आर्याने मात्र दोन्ही रेकॉर्ड मोडीत काढून नवा रेकॉर्ड रचला आहे. आपल्या इथे टॅलेंट आहे.त्याला दिशा आणि संधी दिली पाहिजे. महिलांनी याकडे लक्ष द्या.

आवडीच्या क्षेत्रात लक्ष गाठून रेकॉर्ड तयार करा.आम्ही मदत करायला तयार आहोत. आर्या सर्वांसाठी प्रोत्साहण व प्रेरणा आहे.प्रमाणपत्रावरून आर्या काय आहे? हे सांगायची गरज नाही. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात ती एकमेव आहे, असे मान्यवरांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते आर्याला पदक, मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले. मान्यवरांचे सूतमाळ आणि रोपटे देऊन स्वागत केले. संचालन रीटा व तृप्ती यांनी केले तर सर्वांचे आभार पंकज टाकोने यांनी मानले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज