TOD Marathi

टिओडी मराठी, विशाखापट्टनम, दि. 3 मे 2021 – कोरोनाने देशात सध्या थैमान घातले असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आता यासंदर्भात आंध्र प्रदेश राज्याने एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी वय वर्षे 18 वरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केलीय.

गुरुवारी (दि. २) देशात सुमारे ३ लाख ३२ हजार ७३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, मागील २४ तासात २ हजार २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेतला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, अशी घोषणा सरकारकडून केली आहे.

1 मे 2021 पासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर्ससोबत बैठक घेतली आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना लस मोफत असणार आहे. तर खासगी हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला यासाठी काही किंमत मोजावी लागेल. कोरोना लस घेण्यासाठी CoWIN ऍपवर रेजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

जाणून घ्या, अशी करा नोंदणी

– सर्वात प्रथम cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
– येथे आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर टाकावा.
– तुम्हाला ओटीपी मोबाईलवर येईल. तो नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करावे.
-रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस व वेळ ठरवू शकता
– हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही कोरोना लस घेऊ शकता.
– यावेळी तुम्हाली रेफ्रन्स आयडी देण्यात येईल. याच्या माध्यमातून तुम्हाला लस सर्टिफिकेट मिळेल.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज