Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
गुड न्यूज मिळण्याची शक्यता? आलिया भट्ट हॉस्पिटलमध्ये दाखल..

TOD Marathi

आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. त्यांच्या घरी लवकरच नवीन पाहुणे येणार आहे. चाहते, कुटुंबीय आणि मित्र या आनंदाच्या बातमीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आलिया तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते (Alia keeps posting pictures with her baby bump on social media). नुकतेच आलिया भट्टचे बेबी शॉवरही पार पडले (Alia Bhatt’s baby shower was also held recently).

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या आगामी मुलाची तयारी पूर्ण केली आहे. बातम्यांनुसार, आलिया भट्ट (Alia Bhatt) नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आई होऊ शकते. पण नवीन माहितीनुसार आलिया भट्ट तिच्या प्रसूतीसाठी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. यावरून आलिया कधीही मुलाला जन्म देऊ शकते, हे दिसून येते.मीडिया रिपोर्ट्सनुसार आलियाला सकाळी 7 च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. सर्व चाहते या बातमीकडे लक्ष लावून आहेत. सध्या सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई-वडील होणार आहेत आणि ही गोष्ट कोणापासून लपून राहिलेली नाहीय.या लोकप्रिय जोडप्याने लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांनंतरच आपल्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आलिया आणि रणबीर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक आहेत. आज सकाळी रणबीर-आलिया मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसले आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपं त्यांच्या पहिल्या मुलाच्या प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलं आहे.

परंतु अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे की, आलिया भट्टच्या प्रसूतीची तारीख 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान असण्याची शक्यता आहे. ई-टाइम्सने याबाबतचं वृत्त जाहीर करत असा दावा केला की आलिया भट्टच्या प्रसूतीची तारीख तिची बहीण शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. शाहीन भट्टचा वाढदिवस 28 नोव्हेंबरला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आलिया भट्ट प्रसूतीसाठी नव्हे तर नियमित चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे खरं वृत्त जाणून घेण्यासाठी चाहत्यांना अजून काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज