TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 जुलै 2021 – महाविकास आघाडी सरकारचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 6 जुलैला होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे आता अधिवेशनाची पूर्वतयारी सुरु झाली आहे, असे समजत आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

या अधिवेशनात मागील वर्षीपासून रखडलेली विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. 6 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे, असे सूत्रांकडून समजत आहे.

4 जुलैला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करणार आहे. तर 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावेळी ऑनलाईन पद्धतीने मतदार असलेल्या आमदारांना निवडणुकीत सहभागी होण्याचा पर्याय हि उपलब्ध असणार आहे.

काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून संग्राम थोपटे यांच्या नावाला विरोध होत आहे. त्यामुळे उमेदवारी वरून काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे.

पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईतील विधानभवानात पूर्व तयारी सुरू झालीय. अधिवेशनासाठी उपस्थित रहाणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस सुरक्षा रक्षक आणि पत्रकार या सर्वांना RTPCR चाचणी बंधनकारक केली आहे.

याच RTPCR चाचणी करण्यासाठी आज आणि उद्या विधान भवनाच्या प्रांगणात राज्य सरकारकडून आयोजन केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात असली तरी पावसाळी अधिवेशन कडक निर्बंधांसह येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे.

भाजप आमदारांची बैठक होणार
विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपच्या सर्व आमदारांची वसंतस्मृती येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपच्या सर्व 105 आमदार उपस्थित राहणार आहेत, तसे आदेश दिलेत.

भाजपच्या वसंतस्मृती या दादरच्या कार्यालयात संध्याकाळी ही बैठक होणार आहे. दोन दिवसाच्या अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज