TOD Marathi

मुंबई | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा आणखी एक शिलेदार साथ सोडण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर हे ठाकरे गटाला रामराम करण्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मंगेश सातमकर प्रवेश करणार आहेत. आजच हा पक्षप्रवेश सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या पाठोपाठ नजीकच्या काळात ठाकरे गटाला बसलेला हा चौथा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा” …“कर्जत MIDC साठी रोहित पवारांची लढाई, मात्र ती जागा…”,भाजप आमदाराचा मोठा दावा”

मंगेश सातमकर हे मुंबई महानगरपालिकेत शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी महापालिकेतील स्थायी, शिक्षण यासारख्या अनेक समित्यांवर काम केले आहे. २०१४ मध्ये त्यांनी मुंबईतील सायन कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला.

मंगेश सातमकर हे १९९४ मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर २००२, २००७, २०१७ मध्ये ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००४, २००६, २००७, २०१८ मध्ये सातमकरांनी बीएमसी शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. तर २०१४ मध्ये त्यांनी सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. परंतु त्यांना पराभवाची धूळ चारण्यात आली.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज