TOD Marathi

श्रद्धा वालकर प्रकरण ताजं असतानाच दिल्लीत आणखी एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. (One more case like Shraddha Walkar ssen in Delhi) हे प्रकरण देखील दिल्लीतच घडलं आहे. या प्रकरणामध्ये एका पत्नीने आपल्या मुलाच्या मदतीने पतीला संपवले आले. (Wife killed her husband with the help of son and made pieces) हे प्रकरण दिल्लीतल्या पांडवनगर भागात घडलं आहे. त्यात आरोपी महिलेने आपल्या मुलाने मदतीने पतीला मारल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे १० तुकडे केले असल्याची माहिती मिळाली. कदाचित ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर आरोपी महिला आणि मुलाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली.

पोलीस कारवाईमध्ये आरोपी महिला व तिच्या मुलाकडून तिच्या पतीचा (अंजनदास) ३० मे ला खुन करण्यात आला अशी माहिती समोर आली. दरम्यान, पोलिसांना रामलीला मैदानातून मानवी शरीराचे तुकडे सातत्याने आढळत होते. (Pieces of Human body found in Ramleela ground) मात्र, हे तुकडे कुठून येत आहेत, याचा शोध लागत नव्हता. हे प्रकरण गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर सखोल तपासाला सुरुवात झाली.  त्यानंतर मृतक अंजनदास यांच्या मृतदेहाचे १० तुकडे, पोलिसांना ५ जूनला कारवाई चालू असताना रामलीला मैदानावर आढळून आले. आरोपी महिलेने व तिच्या मुलाने रामलीला मैदानावर ते तुकडे एकूण ३ ते ४ दिवसात फेकून दिले होते.

खून का केला?

दरम्यान, आरोपी महिला आणि तिच्या मुलाने हा खून का केला याबद्दल धक्कादायक कबुली दिली आहे. आरोपी महिला व तिच्या मुलाला मृतक अंजनदासवर संशय होता की अंजन दास यांची त्यांच्या सावत्र मुलीवर आणि सावत्र मुलाच्या बायकोवर वाईट नजर होती. याकारणाने त्यांचा आरोपी महिला व तिच्या मुलाकडून खून करण्यात आला.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज