Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
मनसेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

TOD Marathi

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच बदल पाहायला मिळाले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा म्हणून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं आणि यानंतर भाजपने निवडणुकीतून माघारही घेतली. त्यामुळे राज ठाकरे हे सतत शिंदे फडणवीस सरकारला पोषक भूमिका घेत असल्याचं आता राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कवरील एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत.

उद्धव ठाकरे भाजपपासून दूर गेले असून, शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे नाव सोबत घेण्याच्या दृष्टीनं भाजपचे प्रयत्न असल्याची चर्चाही गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. शिंदेंनी घेतलेल्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे हे उपस्थित होते. त्यातून बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न शिंदेंकडून केला गेला. मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत मनसे, शिंदे गटाला भाजप सोबत घेऊ शकते किंवा निकालानंतर मनसेची मदत घेतली जाऊ शकते अशीही चर्चा आहे. त्यामुळेच शिंदे, ठाकरे, फडणवीस यांचं एकत्र येणं महत्त्वाचं मानलं जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी दीपोत्सव कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.

मनसेच्या कार्यक्रमानिमित्त तीन महत्त्वाचे नेते एकत्र येणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम होणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज