TOD Marathi

सलमान खान (Salman Khan) आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan)सलमानबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. सध्या वरूनच ते विधान खूप व्हायरल होत आहे. वरुण धवनने चित्रपटसृष्टीत दहा वर्षे पूर्ण केली (Varun Dhawan has completed ten years in the film industry) आहेत. सध्या तो त्याच्या आगामी ‘भेडिया’ (Bhediya) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वरुण धवनने फ्लॉप चित्रपट आणि OTP वर चित्रपट दाखवण्याबद्दल सांगितले. यादरम्यान तो म्हणाला की मला सलमान खानला (Salman Khan) ओटीपीमध्ये अजिबात पाहायचे नाही.

वरुण धवन (Varun Dhawan) म्हणतो की ओटीटी (OTP) प्लॅटफॉर्मवर चित्रपटांचे हिट आणि फ्लॉप वेगवेगळे मोजले जातात. याबद्दल थेट आकडे नाहीत, ज्याच्या आधारे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा अंदाज लावता येईल. वरुण धवननेही कला व्यक्तिनिष्ठ असल्याचे सांगितले. चित्रपटांच्या नफा-तोट्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर होतो, इतर कोणावर नाही. त्याच वेळी, वरुण असेही म्हणतो की ओटीपी प्लॅटफॉर्म आल्यापासून बॉक्स ऑफिसवरील दबाव कमी झाला आहे.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान वरुण धवनने ओटीटीबाबत संवाद साधताना सांगितलं की, अभिनेता शाहिद कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांना त्याला ओटीटीवर पाहायचं आहे.या मुलाखतीदरम्यान वरुण धवनला विचारण्यात आले की कोणत्या अभिनेत्याने OTP प्लॅटफॉर्मवर येऊ नये. याला उत्तर देताना वरुण धवनने सलमान खानचे नाव घेतले. सलमान खानला OTP वर बघायला आवडणार नाही असे वरुणचे म्हणणे आहे. वरुण धवन म्हणाला की, जेव्हा मी त्याला ईदच्या दिवशी किंवा मोठ्या सुट्टीच्या दिवशी मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा एक वेगळाच आनंद होतो.

वरुण धवन सध्या अनेक प्रोजेक्टसमध्ये व्यग्र आहे. तो लवकरच क्रिती सेननसोबत भेडियामध्ये दिसणार आहे. सोबतच तो जान्हवी कपूरसोबत ‘बवाल’ मध्ये काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तो कियारा आडवाणीसोबत ‘जुग जुग जियो’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अनिल कपूर, नीतू सिंग आणि प्राजक्ता कोळीसारखी (Anil Kapoor ,Neetu Singh and Prajakta Koli) तगडी स्टारकास्ट होती.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज