खासदार राजन विचारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेनेचे खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी येत असतात. मात्र यावर्षी या भेटीगाठींना एक...
पुणे : राज्यासहित पुणे जिल्ह्यातही सर्वत्र पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यातच हवामान विभागानेही पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. (IMD has...
जून महिना पावसाविना कोरडा गेला. मात्र जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. (Heavy Rain in Maharashtra) काही भागांत...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय बोधचिन्हाचे म्हणजेच अशोक स्तंभाचं अनावरण नुकतंच करण्यात आलंय. (PM Narendra Modi launched National Emblem) 9500 किलो ग्रॅम वजनाचा असलेल्या या स्तंभाची...
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. (NCP to contest BMC election, NCP Chief Sharad Pawar took review and addressed party activists) या निवडणुकीसाठी...
नवी दिल्ली: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेतील बंडखोरांपैकी तुरळक अपवाद वगळता इतर जण निवडून येणार नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून नवनव्या घडामोडी होत आहेत. आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या या राजकीय सत्तानाट्यात नवा ट्विस्ट येणार आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज...
मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीनंतर तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सत्तेत येताच त्यांची उचलबांगडी केली होती. आता नव्याने...






