TOD Marathi

June 7, 2022

दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला, प्रदीप भिडे यांचं निधन

ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. (senior Marathi news Reader Pradip Bhide passed away) भारदस्त आवाज आणि बातम्या सांगण्याची खास शैली आणि यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख...

Read More

नक्की रिंकूच्या चेहऱ्याला झालं तरी काय?

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच ‘झुंड’ या चित्रपटात झळकली होती. आता रिंकू पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या...

Read More

महाविकास आघाडी आणि भाजप नेते तळजाई टेकडीवर रंगले हास्यविनोदात

एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. एकुण  सहा जागांसाठी सुरू असलेल्या राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी भाजपने सातवा उमेदवार उभा केल्यामुळे रस्सीखेच वाढली आहे. शिवसेनेचे आमदार मुंबईतील ...

Read More

“आम्ही रिलॅक्स आहोत, आमचे आमदारही रिलॅक्स आहेत” संजय राऊत म्हणतात…

राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक ही तांत्रिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असते, किचकट असते त्यामुळे निवडणुकीसंदर्भात तज्ज्ञांचं काय मत आहे, याबाबत आजची आमची बैठक आहे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी...

Read More

“तुम्ही खर्‍या अर्थाने माझी…” मंत्री जयंत पाटील यांची ती स्पेशल पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (NCP State President and Minister Jayant Patil) हे राजकीय पटलावर आपल्या संघटन कौशल्यासाठी, अभ्यासासाठी, मिश्कील टिपणीसाठी ओळखले जातात. मात्र सध्या जयंत पाटील...

Read More

जहीरने दिली सोनाक्षीवरच्या प्रेमाची जाहिर कबुली

मुंबई :  सध्या मनोरंजन क्षेत्रात सोनाक्षीच्या रिलेशनशिपची चर्चा जोर धरू लागलीय. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोनाक्षी ‘नोटबुक’ फेम अभिनेता जहीर इक्बाल (Zaheer Iqbal)...

Read More

सिद्धू मूसेवाला मर्डर : संतोष जाधवचे गँगस्टर अरुण गवळीच्या पत्नीसोबत फोटो

सिद्धू मुसेवाला(Siddhu Moose Wala) खून प्रकरणात पंजाब (Punjab) पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राहणाऱ्या संतोष जाधववर (Santosh Jadhav) संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी या हत्येशी संबंधित...

Read More

“हे काय होतंय ठाकरे साहेब?”; किरीट सोमय्यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून बरीच चर्चा सुरू झालीय. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घोडेबाजाराच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि...

Read More

मुस्लिम देशांनी भारताची केली कोंडी; मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्याचा ‘या’ देशांकडून निषेध

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या नेत्यांच्या कथित टिप्पणीवरून आखाती देशांनी आता तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. इस्लामिक देशांमध्ये भारताला सध्या जोरदार विरोध होताना...

Read More

लवकरच येणार ‘द काश्मीर फाईल्स’ चा सीक्वेल, विवेक अग्निहोत्री यांची घोषणा!

नवी दिल्ली :  ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन देशभरात चांगलाच वादंग पहायला मिळाला. १९९० मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली  परिस्थिती यावर चित्रपटाचं कथानक भाष्य करत होतं....

Read More